लग्नसमारंभ आणि सणांसाठी महेश्वरी साडी हा पारंपरिक पण आकर्षक पर्याय आहे. या साडीचे सात सुंदर आणि रॉयल डिझाइन्स सध्या चर्चेत आहेत.
चेक्स पॅटर्न आणि गोल्डन बॉर्डर
चेक्स पॅटर्नमधील महेश्वरी साडीवर चौकटींचे डिझाइन असते. साधा आणि पारंपरिक लूक हवा असेल तर ही साडी उत्तम पर्याय ठरते. सोनेरी नक्षी असलेली गोल्डन बॉर्डर महेश्वरी साडी सण, लग्न आणि पूजेसाठी छान दिसते.
बुट्टी वर्कचा साधा-सुंदर पर्याय
बुट्टी वर्क असलेल्या महेश्वरी साडीवर लहान-लहान फुलांची किंवा इतर सुंदर नक्षी असते. ही साडी दिसायला साधी पण सुंदर असते आणि रोजच्या खास प्रसंगांसाठी हा प्रकार निवडता येतो.
Leave a Reply