होंडाने आपली नवी तीन रांगांची एसयूव्ही अवान्सियर जागतिक बाजारात सादर केली आहे. एकाच गाडीत संपूर्ण कुटुंबासाठी जागा आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळणार आहे. मोठ्या कुटुंबाचा लांबचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे.
हायब्रीड इंजिन आणि आधुनिक सुविधा
अवान्सियरमध्ये हायब्रीड इंजिन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रीमियम दर्जाचं तीन रांगांचं केबिन आणि आधुनिक सुविधा यात आहेत. मोठ्या कुटुंबासाठी जागा आणि तंत्रज्ञान यांचा मेळ या गाडीत साधण्यात आला आहे.
Leave a Reply