दूध उकळून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते फाटतं, अशी तक्रार अनेक घरांमध्ये ऐकायला मिळते. थंड वातावरणात दूध खराब होणार नाही, असा समज असतो. मात्र प्रत्यक्षात अनेकदा उलट अनुभव येतो. फ्रिजमध्ये ठेवलेलं दूधही काही वेळा फाटतं आणि त्यामागे आपल्या रोजच्या सवयींमधील काही चुका कारणीभूत असतात.
दूध फाटण्यामागचं कारण काय?
दूध उकळल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवणं ही सर्वसाधारण सवय आहे. तरीही दूध फाटण्याची समस्या कायम राहते. थंड वातावरणातही दूध खराब होण्यामागे आपण नकळत करत असलेल्या चुका कारणीभूत ठरतात. त्यामुळे दूध जास्त काळ ताजं ठेवायचं असेल, तर ही चूक पुन्हा करू नये.
Leave a Reply