मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का मानला जाणारा माहेला जयवर्धने आता दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक
जयवर्धने यांची दिल्ली कॅपिटल्सच्या महिला प्रीमियर लीग संघाचे क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. दिल्लीचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज आहे.
आता जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे.
Leave a Reply