राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना एक आवाहन केले आहे. दिवाळीचा एक दिवस शेतकरी कुटुंबांसोबत घालवावा, असे त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा हात
शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply